# SOME DESCRIPTIVE TITLE. # Copyright (C) YEAR THE PACKAGE'S COPYRIGHT HOLDER # This file is distributed under the same license as the PACKAGE package. # FIRST AUTHOR , YEAR. # msgid "" msgstr "" "Project-Id-Version: xorg\n" "Report-Msgid-Bugs-To: xorg@packages.debian.org\n" "POT-Creation-Date: 2009-06-02 20:32+0200\n" "PO-Revision-Date: 2006-08-14 11:05+0200\n" "Last-Translator: Priti Patil \n" "Language-Team: Marathi \n" "Language: mr\n" "MIME-Version: 1.0\n" "Content-Type: text/plain; charset=utf-8\n" "Content-Transfer-Encoding: 8bit\n" #. Type: select #. Choices #: ../x11-common.templates:2001 msgid "Root Only" msgstr "फक्त मूल" #. Type: select #. Choices #: ../x11-common.templates:2001 msgid "Console Users Only" msgstr "फक्त कन्सोल वापरकर्ते" #. Type: select #. Choices #: ../x11-common.templates:2001 msgid "Anybody" msgstr "कोणीही" #. Type: select #. Description #: ../x11-common.templates:2002 msgid "Users allowed to start the X server:" msgstr "वापरकर्त्यांना एक्स परिसेवक सुरू करता येईल:" #. Type: select #. Description #: ../x11-common.templates:2002 msgid "" "Because the X server runs with superuser privileges, it may be unwise to " "permit any user to start it, for security reasons. On the other hand, it is " "even more unwise to run general-purpose X client programs as root, which is " "what may happen if only root is permitted to start the X server. A good " "compromise is to permit the X server to be started only by users logged in " "to one of the virtual consoles." msgstr "" "एक्स परिसेवक सुपरयुझरचे हक्क असणारा कोणीही सुरू करू शकत असल्याने, सर्वच वापरकर्त्यांना तो " "सुरू करण्याची अनुमती देणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उचित होणार नाही. तथापी, सामान्य " "वापराचे एक्स अशील प्रोग्राम मूल असताना चालवणे अधिकच अनुचित होईल, जे एक्स परिसेवक सुरू " "करण्याची परवानगी फक्त मूल लाच दिल्यास घडू शकेल. अाभासी कन्सोलांपैकी एकावर सत्रारंभ " "केलेल्या वापरकर्त्यांनाच एक्स परिसेवक सुरू करण्याची अनुमती देणे ही यातील चांगली तडजोड ठरू " "शकेल." #~ msgid "Nice value for the X server:" #~ msgstr "एक्स परिसेवकासाठी चांगले मूल्य:" #~ msgid "" #~ "When using operating system kernels with a particular scheduling " #~ "strategy, it has been widely noted that the X server's performance " #~ "improves when it is run at a higher process priority than the default; a " #~ "process's priority is known as its \"nice\" value. These values range " #~ "from -20 (extremely high priority, or \"not nice\" to other processes) to " #~ "19 (extremely low priority). The default nice value for ordinary " #~ "processes is 0, and this is also the recommend value for the X server." #~ msgstr "" #~ "विशिष्ठ वेळापत्रकीय धोरण असलेले प्रचालन प्रणालीचे कर्नेलस् वापरताना सर्वत्र असे लक्षात " #~ "आले आहे की, जेंव्हा एक्स परिसेवक मूलनिर्धारित प्रक्रिया अग्रक्रमापेक्षा अधिक मूल्याने " #~ "चालवला जातो, तेंव्हा त्याच्या कामगिरीत सुधारणा होते; प्रक्रियेचा अग्रक्रम त्याचे \"चांगले" #~ "\" मूल्य म्हणून ओळखला जातो. या मूल्यांचा पल्ला -२० (अतिशय उच्च अग्रक्रम किंवा इतर " #~ "प्रक्रियांसाठी \"चांगले नाही\") पासून १९ (अतिशय नीच अग्रक्रम) पर्यंत आहे. सामान्य " #~ "प्रक्रियांसाठी मूलनिर्धारित चांगले मूल्य ० आहे, आणी हे एक्स परिसेवकाकरिता शिफारसपात्र " #~ "मूल्यही आहे." #~ msgid "" #~ "Values outside the range of -10 to 0 are not recommended; too negative, " #~ "and the X server will interfere with important system tasks. Too " #~ "positive, and the X server will be sluggish and unresponsive." #~ msgstr "" #~ "-१० ते ० या टप्प्याबाहेरील मूल्ये शिफारसपात्र नाहीत; जास्त ऋण, आणी एक्स परिसेवक " #~ "प्रणालीच्या महत्वाच्या कार्यांच्या आड येईल. जास्त धन, आणी एक्स परिसेवक सुस्त आणी " #~ "प्रतिसादहीन होईल." #~ msgid "Incorrect nice value" #~ msgstr "चुकीचे चांगले मूल्य" #~ msgid "Please enter an integer between -20 and 19." #~ msgstr "-२० व १९ यांमधील पूर्णांक निवडा." #~ msgid "Major possible upgrade issues" #~ msgstr "श्रेणीवर्धनातील संभाव्य महत्वाचे मुद्दे" #~ msgid "" #~ "Some users have reported that upon upgrade to the current package set, " #~ "their xserver package was no longer installed. Because there is no easy " #~ "way around this problem, you should be sure to check that the xserver-" #~ "xorg package is installed after upgrade. If it is not installed and you " #~ "require it, it is recommended that you install the xorg package to make " #~ "sure you have a fully functional X setup." #~ msgstr "" #~ "काही वापरकर्त्यांनी असे कळवले आहे की सध्याच्या पॅकेज संचात श्रेणीवर्धित केल्यानंतर त्यांचे " #~ "एक्स परिसेवक पॅकेज अधिष्टापित राहिले नाही. या समस्येवर सोपा तोडगा नसल्याने, " #~ "श्रेणीवर्धनानंतर एक्सपरिसेवक-एक्सआॅर्ग पॅकेज अधिष्टापित असल्याची आपण तपासून निश्चिती केली " #~ "पाहिजे. जर ते अधिष्टापित नसेल आणी तुम्हाला ते हवे असेल, तर आपण एक्सआॅर्ग पॅकेज पुन्हा " #~ "अधिष्टापित करा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे कार्यरत एक्स संरचना उपलब्ध होईल." #~ msgid "Cannot remove /usr/X11R6/bin directory" #~ msgstr "/वापरकर्ता/एक्स११आर६/बिन निर्देशिका काढून टाकता येत नाही" #~ msgid "" #~ "This upgrade requires that the /usr/X11R6/bin directory be removed and " #~ "replaced with a symlink. An attempt was made to do so, but it failed, " #~ "most likely because the directory is not yet empty. You must move the " #~ "files that are currently in the directory out of the way so that the " #~ "installation can complete. If you like, you may move them back after the " #~ "symlink is in place." #~ msgstr "" #~ "या श्रेणीवर्धनाकरिता /वापरकर्ता/एक्स११आर६/बिन निर्देशिका काढून टाकून ती सिमलिंकने " #~ "बदलणे गरजेचे आहे. हे करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. ही निर्देशिका अजून " #~ "रिक्त झाली नाही, हे यामागचे संभाव्य कारण असावे. आपणाला या निर्देशिकेत सध्या असलेल्या " #~ "फायली बाजूला हलवाव्या लागतील, जेणेकरून अधिष्टापना पूर्ण होऊ शकेल. सिमलिंक झाल्यानंतर " #~ "वाटल्यास, आपण त्या परत मूळ जागी आणू शकता." #~ msgid "" #~ "This package installation will now fail and exit so that you can do this. " #~ "Please re-run your upgrade procedure after you have cleaned out the " #~ "directory." #~ msgstr "" #~ "या पॅकेजची अधिष्टापना आता फसेल आणी बंद होईल, जेणेकरून आपण हे करू शकाल. निर्देशिका " #~ "संपूर्ण साफ केल्यावर श्रेणीवर्धन प्रक्रिया पुन्हा चालू करा." #~ msgid "Video card's bus identifier:" #~ msgstr "व्हिडिओ कार्डचा बस ओळखदर्शक:" #~ msgid "" #~ "Users of PowerPC machines, and users of any computer with multiple video " #~ "devices, should specify the BusID of the video card in an accepted bus-" #~ "specific format." #~ msgstr "" #~ "पाॅवरपीसी मशीन, तसेच अनेक व्हिडिओ उपकरणे असलेल्या कोणत्याही संगणकाच्या वापरदारांनी " #~ "आपल्या व्हिडिओ कार्डचा बस ओळखदर्शक स्वीकारार्ह बस-विशिष्ठ संरूपात निर्धारीत केला " #~ "पाहिजे." #~ msgid "Examples:" #~ msgstr "उदाहरणे" #~ msgid "" #~ "For users of multi-head setups, this option will configure only one of " #~ "the heads. Further configuration will have to be done manually in the X " #~ "server configuration file, /etc/X11/xorg.conf." #~ msgstr "" #~ "बहु-शीर्ष संरचना असलेल्या वापरदार या पर्यायाद्वारे फक्त एकच शीर्ष संरचित करू शकतात. " #~ "त्यापुढील विन्यास /इटीसी/एक्स११/एक्सआॅर्ग.काॅन्फ या एक्स परिसेवक विन्यास फायलीमधे " #~ "स्वतःलाच करावा लागेल." #, fuzzy #~ msgid "" #~ "You may wish to use the \"lspci\" command to determine the bus location " #~ "of your PCI, AGP, or PCI-Express video card." #~ msgstr "" #~ "आपल्या पीसीआय, एजीपी, वा पीसीआय-एक्सप्रेस व्हिडिओ कार्डच्या बसचे स्थान निश्चित " #~ "करण्यासाठी आपण \"आयएसपीसीआय -एक्स\" आज्ञा वापरू शकता." #~ msgid "" #~ "When possible, this question has been pre-answered for you and you should " #~ "accept the default unless you know it doesn't work." #~ msgstr "" #~ "शक्य असेल तेथे या प्रश्नाचे उत्तर आधीच दिलेले असते, व ते चूक असल्याची खात्री नसल्यास आपण " #~ "तेच उत्तर स्वीकारणे योग्य ठरेल." #~ msgid "Incorrect format for the bus identifier" #~ msgstr "बस ओळखदर्शकाचे संरूप चुकीचे" #~ msgid "Use kernel framebuffer device interface?" #~ msgstr "कर्नेल फ्रेमबफर उपकरण अंतराफलक वापरायचा?" #~ msgid "" #~ "Rather than communicating directly with the video hardware, the X server " #~ "may be configured to perform some operations, such as video mode " #~ "switching, via the kernel's framebuffer driver." #~ msgstr "" #~ "व्हिडिओ हार्डवेअरशी थेट दळणवळण करण्यापेक्षा कर्नेल फ्रेमबफर चालकाद्वारे व्हिडिओ मोड " #~ "बदलण्यासारख्या काही प्रक्रीया करण्यासाठी एक्स परिसेवकाची संरचना करता येईल." #~ msgid "" #~ "In theory, either approach should work, but in practice, sometimes one " #~ "does and the other does not. Enabling this option is the safe bet, but " #~ "feel free to turn it off if it appears to cause problems." #~ msgstr "" #~ "तत्वतः दोन्ही पद्धती यशस्वी व्हायला पाहिजेत, पण प्रत्यक्षात होतातच असे नाही. हा " #~ "पर्याय कार्यसक्षम करणे सुरक्षित आहे, पण त्यामुळे समस्या उद्भवतात असे वाटल्यास तो " #~ "कार्यअक्षम करा." #~ msgid "XKB rule set to use:" #~ msgstr "वापरासाठी एक्सकेबी नियम संच:" #~ msgid "" #~ "For the X server to handle the keyboard correctly, an XKB rule set must " #~ "be chosen." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाकडून कळफलकाची योग्य हाताळणी होण्यासाठी एक्सकेबी नियम संच निवडावा " #~ "लागेल." #, fuzzy #~| msgid "" #~| "Users of U.S. English keyboards should generally leave this entry blank." #~ msgid "Users of most keyboards should enter \"xorg\"." #~ msgstr "यू.एस. इंग्लिश कळफलकाच्या वापरदारांनी शक्यतो ही नोंद रिकामी ठेवावी." #~ msgid "" #~ "Experienced users can use any defined XKB rule set. If the xkb-data " #~ "package has been unpacked, see the /usr/share/X11/xkb/rules directory for " #~ "available rule sets." #~ msgstr "" #~ "अनुभवी वापरकर्ते कोणतेही पूर्वनिर्धारित एक्सकेबी नियम संच वापरू शकतात. जर एक्सकेबी डेटा " #~ "पॅकेज उघडलेले असेल, तर उपलब्ध नियम संचांसाठी /यूझर/शेअर/एक्स११/एक्सकेबी/नियम निर्देशिका " #~ "पहा." #~ msgid "When in doubt, this value should be set to \"xorg\"." #~ msgstr "खात्री नसेल तर हे मूल्य \"एक्सआॅर्ग\" ठेवले पाहिजे." #~ msgid "Keyboard model:" #~ msgstr "कळफलकाचे माॅडेल:" #~ msgid "" #~ "For the X server to handle the keyboard correctly, a keyboard model must " #~ "be entered. Available models depend on which XKB rule set is in use." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाकडून कळफलकाची योग्य हाताळणी होण्यासाठी कळफलकाचे मॉडेल निवडावे लागेल. " #~ "कोणती माॅडेलस् उपलब्ध आहेत हे, कोणते एक्सकेबी नियम संच वापरात आहेत यावर अवलंबून आहे." #, fuzzy #~| msgid "" #~| " With the \"xorg\" rule set:\n" #~| " - pc101: traditional IBM PC/AT style keyboard with 101 keys, common in\n" #~| " the United States. Has no \"logo\" or \"menu\" keys;\n" #~| " - pc104: similar to pc101 model, with additional keys, usually " #~| "engraved\n" #~| " with a \"logo\" symbol and a \"menu\" symbol;\n" #~| " - pc102: similar to pc101 and often found in Europe. Includes a \"< >\" " #~| "key;\n" #~| " - pc105: similar to pc104 and often found in Europe. Includes a \"< >\" " #~| "key;\n" #~| " - macintosh: Macintosh keyboards using the new input layer with Linux\n" #~| " keycodes;\n" #~| " - macintosh_old: Macintosh keyboards not using the new input layer.\n" #~| " With the \"sun\" rule set:\n" #~| " - type4: Sun Type4 keyboards;\n" #~| " - type5: Sun Type5 keyboards." #~ msgid "" #~ " With the \"xorg\" rule set:\n" #~ " - pc101: traditional IBM PC/AT style keyboard with 101 keys, common in\n" #~ " the United States. Has no \"logo\" or \"menu\" keys;\n" #~ " - pc104: similar to pc101 model, with additional keys, usually engraved\n" #~ " with a \"logo\" symbol and a \"menu\" symbol;\n" #~ " - pc102: similar to pc101 and often found in Europe. Includes a \"< >\" " #~ "key;\n" #~ " - pc105: similar to pc104 and often found in Europe. Includes a \"< >\" " #~ "key;\n" #~ " - macintosh: Macintosh keyboards using the new input layer with Linux\n" #~ " keycodes;\n" #~ " - macintosh_old: Macintosh keyboards not using the new input layer;\n" #~ " - type4: Sun Type4 keyboards;\n" #~ " - type5: Sun Type5 keyboards." #~ msgstr "" #~ " \"एक्सआॅर्ग\" नियम संच असताना:\n" #~ " - पीसी१०१: १०१ कळा असलेला पारंपारिक आयबीएम पीसी/एटी शैलीतील कळफलक, युनायटेड " #~ "स्टेटस्\n" #~ " मधे प्रचलित. यात \"लोगो\" किंवा \"मेन्यू\" कळा नसतात;\n" #~ " - पीसी१०४: पीसी१०१ माॅडेलसारखाच, आणखी कळा असणारा, बहुतांशी \"लोगो\" चिन्ह\n" #~ " आणी \"मेन्यू\" चिन्ह कोरलेले असणारा;\n" #~ " - पीसी१०२: पीसी१०१ सारखाच आणी जास्तकरून युरोपमधे आढळणारा. यात \"< >\" कळ " #~ "असते;\n" #~ " - पीसी१०५: पीसी१०१ सारखाच आणी जास्तकरून युरोपमधे आढळणारा. यात \"< >\" कळ " #~ "असते;\n" #~ " - मॅकिनटोश: लिनक्स कळकोडसह नवीन निवेश स्तर वापरणारा मॅकिनटोश\n" #~ " कळफलक;\n" #~ " - मॅकिनटोश_जुना: नवीन निवेश स्तर न वापरणारे मॅकिनटोश कळफलक.\n" #~ " \"सन\" नियम संचासहीत:\n" #~ " - प्रकार४: सन प्रकार४ चे कळफलक;\n" #~ " - प्रकार५: सन प्रकार५ चे कळफलक." #~ msgid "" #~ "Laptop keyboards often do not have as many keys as standalone models; " #~ "laptop users should select the keyboard model most closely approximated " #~ "by the above." #~ msgstr "" #~ "एकेकट्या कळफलकांमधे असतात तेवढ्या कळा बहुतांश लॅपटाॅप कळफलकांमधे नसतात; वरीलपैकी आपल्या " #~ "कळफलकाच्या जवळपास जाणारे माॅडेल लॅपटाॅप वापरकर्त्यांनी निवडावे." #~ msgid "" #~ "Experienced users can use any model defined by the selected XKB rule " #~ "set. If the xkb-data package has been unpacked, see the /usr/share/X11/" #~ "xkb/rules directory for available rule sets." #~ msgstr "" #~ "अनुभवी वापरकर्ते निवडलेल्या एक्सकेबी नियम संचात निर्धारित केलेले कोणतेही माॅडेल वापरू " #~ "शकतात. जर एक्सकेबी डेटा पॅकेज उघडलेले असेल, तर उपलब्ध नियम संचांसाठी /यूझर/शेअर/एक्स११/" #~ "एक्सकेबी/नियम निर्देशिका पहा." #~ msgid "" #~ "Users of U.S. English keyboards should generally enter \"pc104\". Users " #~ "of most other keyboards should generally enter \"pc105\"." #~ msgstr "" #~ "यू.एस. इंग्लिश कळफलकाच्या वापरदारांनी शक्यतो \"पीसी१०४\" निवडावे. इतर बहुतेक सर्व " #~ "कळफलकांच्या वापरदारांनी शक्यतो \"पीसी१०५\" निवडावे." #~ msgid "Keyboard layout:" #~ msgstr "कळफलकाचा आराखडा:" #~ msgid "" #~ "For the X server to handle the keyboard correctly, a keyboard layout must " #~ "be entered. Available layouts depend on which XKB rule set and keyboard " #~ "model were previously selected." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाकडून कळफलकाची योग्य हाताळणी होण्यासाठी कळफलकाचा आराखडा निवडावा " #~ "लागेल. कोणते आराखडे उपलब्ध आहेत, हे कोणते एक्सकेबी नियम संच व कळफलकाचे माॅडेल आधी " #~ "निवडले आहे, यावर अवलंबून आहे." #~ msgid "" #~ "Experienced users can use any layout supported by the selected XKB rule " #~ "set. If the xkb-data package has been unpacked, see the /usr/share/X11/" #~ "xkb/rules directory for available rule sets." #~ msgstr "" #~ "अनुभवी वापरकर्ते निवडलेल्या एक्सकेबी नियम संचावर आधारित कोणताही आराखडा वापरू " #~ "शकतात. जर एक्सकेबी डेटा पॅकेज उघडलेले असेल, तर उपलब्ध नियम संचांसाठी /यूझर/शेअर/एक्स११/" #~ "एक्सकेबी/नियम निर्देशिका पहा." #~ msgid "" #~ "Users of U.S. English keyboards should enter \"us\". Users of keyboards " #~ "localized for other countries should generally enter their ISO 3166 " #~ "country code. E.g., France uses \"fr\", and Germany uses \"de\"." #~ msgstr "" #~ "यू.एस. इंग्लिश कळफलकाच्या वापरदारांनी शक्यतो \"यूएस\" निवडावे. इतर देशांच्या स्थानिक " #~ "कळफलकांच्या वापरदारांनी शक्यतो त्यांच्या देशांचे आयएसओ ३१६६ कोड निवडावे. उदा., फ्रान्स " #~ "देश \"एफआर\" वापरतो, आणी जर्मनी देश \"डीई\" वापरतो." #~ msgid "Keyboard variant:" #~ msgstr "कळफलक बदलाव:" #~ msgid "" #~ "For the X server to handle the keyboard as desired, a keyboard variant " #~ "may be entered. Available variants depend on which XKB rule set, model, " #~ "and layout were previously selected." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाकडून कळफलकाची इच्छित हाताळणी होण्यासाठी कळफलकाचा बदलाव निवडावा. " #~ "कोणते बदलाव उपलब्ध आहेत, हे कोणते एक्सकेबी नियम संच, आराखडा व माॅडेल आधी निवडले आहेत, " #~ "यावर अवलंबून आहे." #~ msgid "" #~ "Many keyboard layouts support an option to treat \"dead\" keys such as " #~ "non-spacing accent marks and diaereses as normal spacing keys, and if " #~ "this is the preferred behavior, enter \"nodeadkeys\"." #~ msgstr "" #~ "अ-रिक्त आघात खुणा व डायइरेझेस् सारख्या \"मृत\" कळांना सामान्य रिक्त कळा समजण्याचा " #~ "पर्याय बरेच कळफलक आराखडे अंतर्भूत करतात. आपल्याला हे हवे असल्यास \"मृतकळानाही\" " #~ "निवडा." #~ msgid "" #~ "Experienced users can use any variant supported by the selected XKB " #~ "layout. If the xkb-data package has been unpacked, see the /usr/share/" #~ "X11/xkb/symbols directory for the file corresponding to your selected " #~ "layout for available variants." #~ msgstr "" #~ "अनुभवी वापरकर्ते निवडलेल्या एक्सकेबी नियम संचावर आधारित कोणताही बदलाव वापरू शकतात. " #~ "जर एक्सकेबी डेटा पॅकेज उघडलेले असेल, तर उपलब्ध बदलावांसाठी /यूझर/शेअर/एक्स११/एक्सकेबी/" #~ "चिन्हे निर्देशिकेतील आपण निवडलेल्या आराखड्याशी निगडित फाइल पहा." #~ msgid "" #~ "Users of U.S. English keyboards should generally leave this entry blank." #~ msgstr "यू.एस. इंग्लिश कळफलकाच्या वापरदारांनी शक्यतो ही नोंद रिकामी ठेवावी." #~ msgid "Keyboard options:" #~ msgstr "कळफलक पर्याय:" #~ msgid "" #~ "For the X server to handle the keyboard as desired, keyboard options may " #~ "be entered. Available options depend on which XKB rule set was " #~ "previously selected. Not all options will work with every keyboard model " #~ "and layout." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाकडून कळफलकाची इच्छित हाताळणी होण्यासाठी कळफलकाचे पर्याय निवडावे. " #~ "कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे, कोणते एक्सकेबी नियम संच आधी निवडले आहेत यावर अवलंबून आहे. " #~ "सगळेच पर्याय प्रत्येक कळफलकाच्या माॅडेल व आराखड्यासाठी चालतीलच, असे नाही." #~ msgid "" #~ "For example, if you wish the Caps Lock key to behave as an additional " #~ "Control key, you may enter \"ctrl:nocaps\"; if you would like to switch " #~ "the Caps Lock and left Control keys, you may enter \"ctrl:swapcaps\"." #~ msgstr "" #~ "उदाहरणार्थ, जर आपण कॅप्सलाॅक कळ अतिरिक्त कंट्रोल कळ म्हणून वापरू इच्छित असाल, तर आपण " #~ "\"कंट्रोल:नोकॅपस्\" लिहा; जर आपण कॅप्सलाॅक कळ व डावी कंट्रोल कळ यांच्यात अदलाबदल करू " #~ "इच्छित असाल, तर आपण \"कंट्रोल:स्वॅपकॅपस्\" लिहा." #~ msgid "" #~ "As another example, some people prefer having the Meta keys available on " #~ "their keyboard's Alt keys (this is the default), while other people " #~ "prefer having the Meta keys on the Windows or \"logo\" keys instead. If " #~ "you prefer to use your Windows or logo keys as Meta keys, you may enter " #~ "\"altwin:meta_win\"." #~ msgstr "" #~ "दुसरे उदाहरण म्हणजे, काही लोकांना मेटॅ कळा त्यांच्या कळफलकावरील अल्ट कळांवर ठेवायची " #~ "इच्छा असते (हे मूलनिर्धारित आहे), तर इतरांना त्या दृश्यचौकटीत वा \"लोगो\" कळांवा " #~ "हव्या असतात. जर आपण आपल्या दृश्यचौकटी वा लोगो कळांचा मेटॅ कळांसारखा वापर करू इच्छित " #~ "असाल, तर आपण \"अल्टविन:मेटॅ_विन\" लिहा." #~ msgid "" #~ "You can combine options by separating them with a comma, for instance " #~ "\"ctrl:nocaps,altwin:meta_win\"." #~ msgstr "" #~ "स्वल्पविरामाने विलग करून आपण पर्याय एकत्र करू शकता, उदा. \"कंट्रोल:नोकॅपस्,अल्टविन:" #~ "मेटॅ_विन\"." #~ msgid "" #~ "Experienced users can use any options compatible with the selected XKB " #~ "model, layout and variant." #~ msgstr "" #~ "अनुभवी वापरकर्ते निवडलेल्या एक्सकेबी माॅडेल, आराखडा व बदलाव यावर आधारित कोणतेही " #~ "पर्याय वापरू शकतात." #~ msgid "When in doubt, this value should be left blank." #~ msgstr "शंका असेल, तर हे मूल्य रिकामे ठेवले पाहिजे." #~ msgid "Empty value" #~ msgstr "रिक्त मूल्य" #~ msgid "A null entry is not permitted for this value." #~ msgstr "हे मूल्य रिक्त ठेवता येणार नाही." #~ msgid "Invalid double-quote characters" #~ msgstr "अवैध द्वी-अवतरण चिन्हे" #~ msgid "Double-quote (\") characters are not permitted in the entry value." #~ msgstr "द्वी-अवतरण (\") चिन्हांना या नोंद मूल्यात संमती नाही." #~ msgid "Numerical value needed" #~ msgstr "मूल्य अंकात देणे गरजेचे" #~ msgid "Characters other than digits are not allowed in the entry." #~ msgstr "या नोंदीत अंकांशिवाय अन्य चिन्हे वापरता येणार नाहीत." #~ msgid "Autodetect keyboard layout?" #~ msgstr "कळफलकाचा आराखडा आपोआप शोधायचा?" #~ msgid "" #~ "The default keyboard layout selection for the Xorg server will be based " #~ "on a combination of the language and the keyboard layout selected in the " #~ "installer." #~ msgstr "" #~ "एक्सआॅर्ग परिसेवकासाठी मूलनिर्धारीत कळफलक आराखड्याची निवड अधिष्ठापकामधे निवडलेल्या " #~ "भाषा व कळफलक आराखडा दोन्हींवर आधारीत राहील." #~ msgid "" #~ "Choose this option if you want the keyboard layout to be redetected. Do " #~ "not choose it if you want to keep your current layout." #~ msgstr "" #~ "आपल्याला कळफलकाचा आराखडा पुन्हा शोधायची इच्छा असल्यास हा पर्याय निवडा. सध्याचा " #~ "आराखडाच ठेवायचा असल्यास हा पर्याय निवडू नका." #~ msgid "X server driver:" #~ msgstr "एक्स परिसेवक चालक:" #~ msgid "" #~ "For the X Window System graphical user interface to operate correctly, it " #~ "is necessary to select a video card driver for the X server." #~ msgstr "" #~ "एक्स दृश्यचौकट प्रणाली दृक-चित्र वापरकर्ता अंतराफलक (जीयूआय) व्यवस्थितपणे चालण्याकरिता " #~ "या एक्स परिसेवकासाठी व्हिडिओ कार्ड चालक निवडणे आवश्यक आहे." #~ msgid "" #~ "Drivers are typically named for the video card or chipset manufacturer, " #~ "or for a specific model or family of chipsets." #~ msgstr "" #~ "चालकांना सहसा व्हिडिओ कार्ड वा चिपसेट निर्मात्याचे, अथवा विशिष्ट माॅडेल वा चिपसेट " #~ "कुटुंबाचे नाव दिलेले असते." #~ msgid "" #~ "Users of most keyboards should enter \"xorg\". Users of Sun Type 4 and " #~ "Type 5 keyboards, however, should enter \"sun\"." #~ msgstr "" #~ "बहुतेक सर्व कळफलकांच्या वापरदारांनी \"एक्सआॅर्ग\" निवडावे. तथापी, सन प्रकार ४ आणी " #~ "प्रकार ५ च्या कळफलकांच्या वापरदारांनी \"सन\" निवडावे." #~ msgid "Attempt to autodetect video hardware?" #~ msgstr "व्हिडिओ हार्डवेअर आपोआप शोधण्याचा प्रयत्न करायचा?" #~ msgid "" #~ "You should choose this option if you would like to attempt to autodetect " #~ "the recommended X server and driver module for your video card. If the " #~ "autodetection fails, you will be asked to specify the desired X server " #~ "and/or driver module. If it succeeds, further configuration questions " #~ "about your video hardware will be pre-answered." #~ msgstr "" #~ "आपल्या व्हिडिओ कार्डसाठी शिफारस केलेला एक्स परिसेवक आणी ड्रायव्हर माॅड्यूल आपोआप " #~ "शोधण्याचा प्रयत्न करण्याची आपली इच्छा असल्यास तुम्ही हा पर्याय निवडा. स्वयंशोधन " #~ "फसल्यास, इच्छित एक्स परिसेवक व/वा ड्रायव्हर माॅड्यूल निवडण्यास आपल्याला सांगितले " #~ "जाईल. स्वयंशोधन यशस्वी झाल्यास, तुमच्या व्हिडिओ हार्डवेअर संबंधीचे संरचनाविषयक यापुढील " #~ "प्रश्न आपोआप उत्तरले जातील." #~ msgid "" #~ "If you would rather select the X server and driver module yourself, do " #~ "not choose this option. You will not be asked to select the X server if " #~ "there is only one available." #~ msgstr "" #~ "आपल्याला एक्स परिसेवक आणी ड्रायव्हर माॅड्यूल स्वतःच निवडायचे असल्यास हा पर्याय निवडू " #~ "नका. जर फक्त एकच एक्स परिसेवक उपलब्ध असेल, तर आपल्याला निवडीविषयी विचारले जाणार " #~ "नाही." #~ msgid "Multiple potential default X.Org server drivers for the hardware" #~ msgstr "या हार्डवेअरकरिता अनेक संभाव्य मूलनिर्धारीत एक्स.आॅर्ग परिसेवक चालक" #~ msgid "" #~ "Multiple video cards have been detected, and different X servers are " #~ "required to support the various devices. It is thus not possible to " #~ "automatically select a default X server." #~ msgstr "" #~ "अनेक व्हिडिओ कार्डे सापडली, आणी त्यांच्यासाठी वेगवेगळे एक्स परिसेवक आवश्यक आहेत. त्यामुळे " #~ "मूलनिर्धारीत एक्स परिसेवक आपोआप निवडणे शक्य नाही." #~ msgid "" #~ "Please configure the device that will serve as this computer's \"primary " #~ "head\"; this is generally the video card and monitor used for display " #~ "when the computer is booted up." #~ msgstr "" #~ "या संगणकासाठी \"प्राथमिक शीर्ष\" असणाऱ्या उपकरणाची संरचना करा. सामान्यतः हे संगणक " #~ "सुरू होताना वापरायचे व्हिडिओ कार्ड व मॉनिटर आहे." #~ msgid "" #~ "The configuration process currently only supports single-headed setups; " #~ "however, the X server configuration files can be edited later to support " #~ "a multi-head configuration." #~ msgstr "" #~ "विन्यास प्रक्रिया सध्या फक्त एक-शीर्ष संरचनाच करू शकते. पण, एक्स परिसेवक विन्यास " #~ "फायली नंतर संपादित करून बहु-शीर्ष संरचना करता येणे शक्य आहे." #~ msgid "Identifier for your video card:" #~ msgstr "आपल्या व्हिडिओ कार्डचा ओळखदर्शक:" #~ msgid "" #~ "The X server configuration file associates your video card with a name " #~ "that you may provide. This is usually the vendor or brand name followed " #~ "by the model name, e.g., \"Intel i915\", \"ATI RADEON X800\", or \"NVIDIA " #~ "GeForce 6600\"." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवक विन्यास फाइल आपले व्हिडिओ कार्ड आपण दिलेल्या नावाशी संलग्न करते. " #~ "सामान्यतः हे विक्रेत्याचे वा ब्रांडचे नाव व त्यापाठी माॅडेलचे नाव या स्वरुपात असते, " #~ "उदा., \"इंटेल आय९१५\", \"एटीआय रेडिआॅन एक्स८००\", वा \"एनव्हिडिया " #~ "जीईफोर्स६६००\"." #~ msgid "Generic Video Card" #~ msgstr "जेनेरिक व्हिडिओ कार्ड" #~ msgid "Video modes to be used by the X server:" #~ msgstr "एक्स परिसेवकाने वापरायचे व्हिडिओ मोड:" #, fuzzy #~ msgid "" #~ "Please keep only the resolutions you would like the X server to use. " #~ "Removing all of them is the same as removing none, since in both cases " #~ "the X server will attempt to use the highest possible resolution." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाने वापरावीत अशी आपल्याला वाटणारी रिझोल्युशनस् फक्त ठेवा. सर्वच्या सर्वच " #~ "काढून टाकणे व कोणतीच न काढणे दोन्ही एकच, कारण दोन्ही बाबतीत एक्स परिसेवक शक्य ते " #~ "सर्वात मोठे रिझोल्युशन वापरायचा प्रयत्न करेल." #~ msgid "Attempt monitor autodetection?" #~ msgstr "मॉनिटर आपोआप शोधण्याचा प्रयत्न करायचा?" #~ msgid "" #~ "Many monitors (including LCD's) and video cards support a communication " #~ "protocol that allows the monitor's technical characteristics to be " #~ "communicated back to the computer. If the monitor and video card support " #~ "this protocol, further configuration questions about the monitor will be " #~ "pre-answered." #~ msgstr "" #~ "बहुतेक सर्व माॅनिटर (एलसीडी सहित) व व्हिडिओ कार्डे अशा दळणवळण प्रोटोकॉलवर आधारित " #~ "असतात, ज्याद्वारे माॅनिटरचे तांत्रिक गुणधर्म संगणकाला समजू शकतात. जर हा माॅनिटर व " #~ "व्हिडिओ कार्ड अशा प्रोटोकॉलवर आधारित असेल, तर या माॅनिटरसंबंधीचे संरचनाविषयक " #~ "यापुढील प्रश्न आपोआप उत्तरले जातील." #~ msgid "" #~ "If autodetection fails, you will be asked for information about the " #~ "monitor." #~ msgstr "स्वयंशोधन फसल्यास आपल्याला मॉनिटरबद्दल माहिती विचारली जाईल." #~ msgid "Method for selecting the monitor characteristics:" #~ msgstr "माॅनिटरचे गुणधर्म निवडण्यासाठी वापरायची पद्धत:" #~ msgid "" #~ "For the X Window System graphical user interface to operate correctly, " #~ "certain characteristics of the monitor must be known." #~ msgstr "" #~ "एक्स दृश्यचौकट प्रणाली दृक-चित्र वापरकर्ता अंतराफलक (जीयूआय) व्यवस्थितपणे चालण्याकरिता " #~ "माॅनिटरसंबंधी काही गुणधर्म माहीत होणे आवश्यक आहे." #~ msgid "" #~ "The \"simple\" option will prompt about the monitor's physical size; this " #~ "will set some configuration values appropriate for a typical CRT of the " #~ "corresponding size, but may be suboptimal for high-quality CRT's." #~ msgstr "" #~ "\"साधा\" हा पर्याय माॅनिटरच्या भौतीक आकाराविषयी माहिती विचारेल; यामुळे त्या " #~ "आकाराच्या सर्वसाधारण सीआरटी साठी योग्य अशी काही विन्यास मूल्ये निश्चित केली जातील, " #~ "पण ती उच्च दर्जाच्या सीआरटी साठी आदर्श असणारही नाहीत." #~ msgid "" #~ "The \"medium\" option will present you with a list of resolutions and " #~ "refresh rates, such as \"800x600 @ 85Hz\"; you should choose the best " #~ "mode you wish to use (and that you know the monitor is capable of)." #~ msgstr "" #~ "\"मध्यम\" हा पर्याय रिझोल्यूशन व रिफ्रेश दर यांची यादी सादर करेल, जसे की \"८००x६०० " #~ "@ ८५हर्ट्झ\"; यातील आपल्याला वापरायचा असणारा सर्वोत्कृष्ठ (आणी ज्यासाठी माॅनिटर " #~ "सक्षम आहे अशी आपली खात्री आहे असा) मोड आपण निवडला पाहिजे." #~ msgid "" #~ "The \"advanced\" option will let you specify the monitor's horizontal " #~ "sync and vertical refresh tolerances directly." #~ msgstr "" #~ "\"प्रगत\" हा पर्याय आपल्याला माॅनिटरच्या आडव्या सुसूत्री आणी उभ्या रिफ्रेश क्षमता थेट " #~ "निश्चित करण्याची संधी देईल." #~ msgid "Up to 14 inches (355 mm)" #~ msgstr "१४ इंचांपर्यंत (३५५ मिमि)" #~ msgid "15 inches (380 mm)" #~ msgstr "१५ इंच (३८० मिमि)" #~ msgid "17 inches (430 mm)" #~ msgstr "१७ इंच (४३० मिमि)" #~ msgid "19-20 inches (480-510 mm)" #~ msgstr "१९-२० इंच (४८०-५१० मिमि)" #~ msgid "21 inches (530 mm) or more" #~ msgstr "२१ इंच (५३० मिमि) व अधिक" #~ msgid "Approximate monitor size:" #~ msgstr "अंदाजे माॅनिटरचा आकार:" #~ msgid "" #~ "High-quality CRT's may be able to use the next highest size category." #~ msgstr "उच्च दर्जाचे सीआरटी यानंतरचा मोठा आकार गट वापरू शकतील." #~ msgid "Monitor's best video mode:" #~ msgstr "माॅनिटरचा उत्कृष्ठ व्हिडिओ मोड:" #~ msgid "" #~ "Choose the \"best\" resolution and refresh rate the monitor is capable " #~ "of. Larger resolutions and refresh rates are better. With a CRT " #~ "monitor, it is perfectly acceptable to select a \"worse\" video mode than " #~ "the monitor's best if you wish. Users of LCD displays may also be able " #~ "to do this, but only if both the video chipset and the driver support it; " #~ "if in doubt, use the video mode recommended by the manufacturer of your " #~ "LCD." #~ msgstr "" #~ "माॅनिटरच्या क्षमतेमधील \"उत्कृष्ठ\" रिझोल्यूशन व रिफ्रेश दर निवडा. मोठे रिझोल्यूशन व " #~ "रिफ्रेश दर चांगले. सीआरटी माॅनिटरच्या बाबतीत इच्छा असल्यास, \"बेकार\" मोड " #~ "माॅनिटरच्या उत्कृष्ठ क्षमतेपलिकडे निवडला तरीही चालू शकेल. व्हिडिओ चिपसेट व चालक दोन्ही " #~ "याकरिता सक्षम असतील, तर एलसीडी प्रदर्शकांचे वापरकर्ते सुद्धा हे करू शकतील. शंका असेल " #~ "तर आपल्या एलसीडी माॅनिटरच्या निर्मात्याने शिफारस केलेला व्हिडिओ मोड वापरा." #, fuzzy #~ msgid "Generic Monitor" #~ msgstr "जेनेरिक व्हिडिओ कार्ड" #~ msgid "Write monitor sync ranges to the configuration file?" #~ msgstr "माॅनिटर सुसूत्री पल्ले विन्यास फायलीत लिहायचे?" #~ msgid "" #~ "The monitor synchronization ranges should be autodetected by the X server " #~ "in most cases, but sometimes it needs hinting. This option is for " #~ "experienced users, and should be left at its default." #~ msgstr "" #~ " बहुतेक वेळा एक्स परिसेवक माॅनिटरचे सुसूत्रीकरण पल्ले आपोआप शोधतो. पण काही वेळा त्याला " #~ "मदत लागते. हा पर्याय अनुभवी वापरदारांसाठी आहे, इतरांनी मूलनिर्धारित मूल्यच ठेवावे." #~ msgid "Monitor's horizontal sync range:" #~ msgstr "माॅनिटरचा आडवा सुसूत्री पल्ला:" #~ msgid "" #~ "Please enter either a comma-separated list of discrete values (for fixed-" #~ "frequency displays), or a pair of values separated by a dash (all modern " #~ "CRT's). This information should be available in the monitor's manual. " #~ "Values lower than 30 or higher than 130 are extremely rare." #~ msgstr "" #~ "एकतर स्वल्पविरामाने विलग केलेल्या सुस्पष्ट मूल्यांची यादी (स्थिर-वारंवारता " #~ "प्रदर्शकांसाठी), किंवा रेखाखंडाने (डॅशने) विलग केलेली मूल्यांची जोडी (सर्व आधुनिक सीआरटी " #~ "प्रदर्शकांसाठी) द्या. माॅनिटरच्या माहितीपत्रकात ही माहिती दिलेली असते. ३०पेक्षा कमी " #~ "वा १३० पेक्षा अधिक मूल्ये बहुदा नसतात." #~ msgid "Monitor's vertical refresh range:" #~ msgstr "माॅनिटरचा उभा रिफ्रेश पल्ला:" #~ msgid "" #~ "Please enter either a comma-separated list of discrete values (for fixed-" #~ "frequency displays), or a pair of values separated by a dash (all modern " #~ "CRT's). This information should be available in the monitor's manual. " #~ "Values lower than 50 or higher than 160 are extremely rare." #~ msgstr "" #~ "एकतर स्वल्पविरामाने विलग केलेल्या सुस्पष्ट मूल्यांची यादी (स्थिर-वारंवारता " #~ "प्रदर्शकांसाठी), किंवा रेखाखंडाने (डॅशने) विलग केलेली मूल्यांची जोडी (सर्व आधुनिक सीआरटी " #~ "प्रदर्शकांसाठी) द्या. माॅनिटरच्या माहितीपत्रकात ही माहिती दिलेली असते. ५०पेक्षा कमी " #~ "वा १६० पेक्षा अधिक मूल्ये बहुदा नसतात." #~ msgid "Incorrect values entered" #~ msgstr "दिलेली मुल्ये चुकीची" #~ msgid "" #~ "The valid syntax is a comma-separated list of discrete values, or a pair " #~ "of values separated by a dash." #~ msgstr "" #~ "वैध क्रमनियम स्वल्पविरामाने विलग केलेल्या सुस्पष्ट मूल्यांची यादी, किंवा रेखाखंडाने (डॅशने) " #~ "विलग केलेली मूल्यांची जोडी असा आहे." #~ msgid "Desired default color depth in bits:" #~ msgstr "इच्छित मूलनिर्धारित रंग खोली बिटस् मधे:" #~ msgid "" #~ "Usually 24-bit color is desirable, but on graphics cards with limited " #~ "amounts of framebuffer memory, higher resolutions may be achieved at the " #~ "expense of higher color depth. Also, some cards support hardware 3D " #~ "acceleration only for certain depths. Consult your video card manual for " #~ "more information." #~ msgstr "" #~ "सामान्यतः २४-बिट रंग ठेवावा, पण मर्यादित फ्रेमबफर मेमरी असणाऱ्या दृक-चित्र कार्डमधे " #~ "जास्त रंगखोलीच्या बदल्यात जास्त रिझोल्युशनस् निळू शकतील. तसेच काही कार्डांमधे विशिष्ठ " #~ "खोलीपर्यंत हार्डवेअर ३डी त्वरण मिळू शकते. अधिक माहितीसाठी आपल्या व्हिडिओ कार्डचे " #~ "माहितीपत्रक पहा." #~ msgid "" #~ "So-called \"32-bit color\" is actually 24 bits of color information plus " #~ "8 bits of alpha channel or simple zero padding; the X Window System can " #~ "handle both. If you want either, select 24 bits." #~ msgstr "" #~ "तथाकथित \"३२-बिट रंग\" प्रत्यक्षात रंगांच्या माहितीचे २४ बिटस् अधिक अल्फा चॅनलचे ८ " #~ "बिटस् किंवा साधे शून्य पॅडिंग; एक्स दृश्यचौकट प्रणाली दोन्ही हाताळू शकते. आपणांस दोन्ही " #~ "हवे असल्यास २४ बिटस् निवडा." #~ msgid "Write default Files section to configuration file?" #~ msgstr "मूलनिर्धारीत फाइल्स विभागाचे विन्यास फाइलमधे लेखन करायचे?" #~ msgid "" #~ "The Files section of the X server configuration file tells the X server " #~ "where to find server modules, the RGB color database, and font files. " #~ "This option is recommended to experienced users only. In most cases, it " #~ "should be enabled." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवकाला परिसेवक माॅड्यूलस्, अारजीबी रंग डेटाबेस व टंकमुद्रा (फॉंट) फायली कुठे " #~ "असतील, याची माहिती एक्स परिसेवक विन्यास फाइलच्या फाइल्स विभागात मिळते. फक्त " #~ "अनुभवी वापरकर्त्यांनीच हा पर्याय वापरावा. बहुतांशी, हा कार्यसक्षम करावा." #~ msgid "" #~ "Disable this option if you want to maintain a custom Files section into " #~ "the X.Org server configuration file. This may be needed to remove the " #~ "reference to the local font server, add a reference to a different font " #~ "server, or rearrange the default set of local font paths." #~ msgstr "" #~ "आपणास एक्स.आॅर्ग परिसेवक विन्यास फाइलमधे स्वतःचा फाइल्स विभाग राखायचा असल्यास हा " #~ "पर्याय कार्यअक्षम करा. स्थानिक टंकमुद्रा (फॉंट) परिसेवकाचे संदर्भ काढून टाकायचे असल्यास, " #~ "वेगळ्या टंकमुद्रा परिसेवकाचे संदर्भ तयार करायचे असल्यास, किंवा मूलनिर्धारीत स्थानिक " #~ "टंकमुद्रा मार्गांची पुनर्रचना करायची असल्यास हे करण्याची गरज भासेल." #~ msgid "No X server known for your video hardware" #~ msgstr "आपल्या व्हिडिओ हार्डवेअरसाठी एकही एक्स परिसेवक माहीत नाही" #~ msgid "" #~ "There is either no video hardware installed on this machine (e.g. serial " #~ "console only), or the \"discover\" program was unable to determine which " #~ "X server is appropriate for the video hardware. This could be due to " #~ "incomplete information in discover's hardware database, or because your " #~ "video hardware is not supported by the available X servers." #~ msgstr "" #~ "या मशीनवर एकतर व्हिडिओ हार्डवेअर अधिष्टापन केलेले नाही (उदा. फक्त सिरियल कन्सोल), " #~ "किंवा \"शोधा\" प्रोग्रामला या व्हिडिओ हार्डवेअरसाठी कोणता एक्स परिसेवक योग्य आहे हे " #~ "ठरवता आले नाही. याचे कारण एकतर 'शोधा'च्या हार्डवेअर डेटाबेसमधे पुरेशी माहिती नसेल, " #~ "किंवा तुमचे व्हिडिओ हार्डवेअर उपलब्ध एक्स परिसेवकांवर आधारीत नसेल." #~ msgid "Multiple potential default X servers for your hardware" #~ msgstr "आपल्या व्हिडिओ हार्डवेअरसाठी अनेक मूलनिर्धारीत एक्स परिसेवक" #~ msgid "Mouse port:" #~ msgstr "माउस पोर्ट:" #~ msgid "" #~ "For the X Window System graphical user interface to operate correctly, " #~ "certain characteristics of the mouse (or other pointing device, such as a " #~ "trackball) must be known." #~ msgstr "" #~ "एक्स दृश्यचौकट प्रणाली दृक-चित्र वापरकर्ता अंतराफलक (जीयूआय) व्यवस्थितपणे चालण्याकरिता " #~ "माउस (अथवा ट्रॅकबाॅलसारखे अन्य निर्देशक उपकरण) संबंधी काही गुणधर्म माहीत होणे आवश्यक " #~ "आहे." #~ msgid "" #~ "It is necessary to determine which port (connection type) is used by the " #~ "mouse. Serial ports use D-shaped connectors with 9 or 25 pins (a.k.a. " #~ "DB-9 or DB-25); the mouse connector is female (has holes) and the " #~ "computer connector is male (has pins). PS/2 ports are small round " #~ "connectors (DIN) with 6 pins; the mouse connector is male and the " #~ "computer side female. You may alternatively use a USB mouse, a bus/" #~ "inport (very old) mouse, or be using the gpm program as a repeater. If " #~ "you need to attach or remove PS/2 or bus/inport devices from your " #~ "computer, please do so with the computer's power off." #~ msgstr "" #~ "माउसने कोणते पोर्ट (जोडणी प्रकार) वापरले आहे हे ठरवणे आवश्यक आहे. सिरियल पोर्ट ९ वा " #~ "२५ पिना असलेले इंग्रजी डी आकाराचे जोडसाधन (कनेक्टर) वापरतात. (अर्थात डीबी-९ वा " #~ "डीबी-२५); माउस जोडसाधन मादी असते (भोके असतात) व संगणक जोडसाधन नर असतो (पिना " #~ "असतात).पीएस२ पोर्ट हे छोटे गोल ६ पिना असणारे (डिन) जोडसाधन असते; माउस जोडसाधन " #~ "नर असतो व संगणक जोडसाधन मादी असते. याव्यतिरिक्त आपण युएसबी माउस, बस/इनपोर्ट " #~ "(फार जुना) माउस वापरू शकता, किंवा पुनरावर्ती म्हणून जीपीएम प्रोग्रॅम वापरत असाल. " #~ "आपल्याला आपल्या संगणकाला पीएस२ वा बस/इनपोर्ट उपकरणे जोडायची किंवा काढायची " #~ "असल्यास संगणकाचा वीजपुरवठा बंद करूनच तसे करा." #~ msgid "Mouse protocol:" #~ msgstr "माउस प्रोटोकॉल:" #~ msgid "Emulate 3 button mouse?" #~ msgstr "३ बटण माउसचा आभास करायचा?" #~ msgid "" #~ "Most programs in the X Window System expect the mouse to have 3 buttons " #~ "(left, right, and middle). Mice with only 2 buttons can emulate the " #~ "presence of a middle button by treating simultaneous clicks or drags of " #~ "the left and right buttons as middle button events." #~ msgstr "" #~ "एक्स दृश्यचौकट प्रणालीतील जवळजवळ सर्व प्रोग्रॅमना माउसला ३ बटणे असणे अपेक्षित असते " #~ "(डावे, उजवे, व मधले). २ बटणे असणारे माउस डावी व उजवी बटणे एकाच वेळी दाबून वा ओढून " #~ "मधले बटण अस्तित्वात असल्याचा आभास निर्माण करू शकतात." #~ msgid "" #~ "This option may also be used on mice with 3 or more buttons; the middle " #~ "button will continue to work normally." #~ msgstr "" #~ "हा पर्याय ३ वा अधिक बटणे असणारे माउस सुद्धा वापरू शकतात; मधले बटण नेहमीप्रमाणेच काम " #~ "करत राहील." #~ msgid "" #~ "Note that mouse buttons in excess of five (counting a scroll wheel as two " #~ "buttons, one each for \"up\" and \"down\", and a third if the wheel " #~ "\"clicks\") are not yet supported with this configuration tool." #~ msgstr "" #~ "या टूल द्वारा पाचहून अधिक बटणे असणारे माउस (मोजताना स्क्रोल चक्र ही दोन बटणे धरा, " #~ "\"वर\" व \"खाली\" साठी प्रत्येकी एक, आणी चक्र \"दाबले\" जात असल्यास ते तिसरे बटण) " #~ "अद्याप संरचित करता येत नाहीत, याची नोंद घ्या." #~ msgid "Attempt mouse device autodetection?" #~ msgstr "माउस उपकरण आपोआप शोधण्याचा प्रयत्न करायचा?" #~ msgid "" #~ "If a mouse is attached to the computer, autodetection can be attempted; " #~ "it may help to move the mouse while detection is attempted (the gpm " #~ "program should be stopped if it is used). Plugging a PS/2 or bus/inport " #~ "mouse now requires rebooting." #~ msgstr "" #~ "संगणकाला माउस जोडलेला असल्यास स्वयंशोधन करता येईल; स्वयंशोधन होत असताना माउस " #~ "हलवल्यास फायदा होउ शकेल (जीपीएम प्रोग्रॅम वापरत असल्यास तो बंद केला पाहिजे). पीएस२ " #~ "वा बस/इनपोर्ट माउस जोडण्यासाठी पुनरारंभ आवश्यक आहे." #~ msgid "" #~ "Do not choose this option if you wish to select a mouse type manually." #~ msgstr "माउसचा प्रकार स्वतः निवडणार असाल, तर हा पर्याय स्विकारू नका." #~ msgid "" #~ "If you choose it and autodetection fails, you will be asked this question " #~ "again. Autodetection can be attempted as many times as desired. If it " #~ "succeeds, further configuration questions about the mouse will be pre-" #~ "answered." #~ msgstr "" #~ "हे निवडले व स्वयंशोधन फसले, तर हो प्रश्न आपल्याला परत विचारला जाईल. स्वयंशोधनाचा " #~ "प्रयत्न कितीही वेळा करता येईल. स्वयंशोधन यशस्वी झाल्यास माउसच्या संरचनेबाबतचे उरलेले " #~ "प्रश्न आपोआप उत्तरीत होतील." #~ msgid "Identifier for the monitor:" #~ msgstr "माॅनिटर करिता ओळखदर्शक:" #~ msgid "" #~ "The X server configuration file associates the monitor with a name that " #~ "you may provide. This is usually the vendor or brand name followed by " #~ "the model name, e.g., \"Sony E200\" or \"Dell E770s\"." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवक विन्यास फाइल आपला माॅनिटर आपण दिलेल्या नावाशी संलग्न करते. सामान्यतः हे " #~ "विक्रेत्याचे वा ब्रांडचे नाव व त्यापाठी माॅडेलचे नाव या स्वरुपात असते, उदा., \"सोनी " #~ "ई२००\" वा \"डेल ई७७०एस\"." #~ msgid "Amount of memory (kB) to be used by the video card:" #~ msgstr "व्हिडिओ कार्डने वापरायची मेमरी (किलोबाइट):" #~ msgid "" #~ "Typically, the amount of dedicated memory used by the video card is " #~ "autodetected by the X server, but some integrated video chips (such as " #~ "the Intel i810) have little or no video memory of their own, and instead " #~ "borrow main system memory for their needs." #~ msgstr "" #~ "बहुतेक वेळा, व्हिडिओ कार्डच्या वापरासाठी राखून ठेवलेली मेमरी एक्स परिसेवक आपोआप " #~ "शोधतो. पण काही संलग्न व्हिडिओ चिपस् (इंटेल आय८१० सारख्या) ना स्वतःची व्हिडिओ मेमरी " #~ "फारच कमी असते, वा नसतेच. त्यामुळे आपल्या गरजांसाठी त्या मुख्य प्रणालीची मेमरी वापरतात." #~ msgid "" #~ "This parameter should usually be left blank and specified only if the " #~ "video card lacks RAM, or if the X server has trouble autodetecting the " #~ "RAM size." #~ msgstr "" #~ "हा घटक सहसा रिक्त ठेवावा, आणी व्हिडिओ कार्डला मेमरीच नसेल, किंवा एक्स परिसेवक " #~ "मेमरीचा अचूक आकार आपोआप शोधू शकत नसेल, तरच निर्धारित करावा." #~ msgid "Desired default X server:" #~ msgstr "इच्छित मूलनिर्धारीत एक्स परिसेवक:" #~ msgid "" #~ "The X server is the hardware interface of the X Window System. It " #~ "communicates with the video display and input devices, providing a " #~ "foundation for the chosen Graphical User Interface (GUI)." #~ msgstr "" #~ "एक्स परिसेवक हा एक्स दृश्यचौकट प्रणालीचा हार्डवेअर अंतराफलक आहे. तो व्हिडिओ दर्शक व " #~ "निवेश उपकरणे यांच्याशी दळणवळण करतो, जेणेकरून तो निवडलेल्या दृक-चित्र वापरकर्ता " #~ "अंतराफलकाला (जीयूआयला) पाया प्रदान करतो." #~ msgid "" #~ "Several X servers may be available; the default is selected via the /etc/" #~ "X11/X symbolic link. Some X servers may not work with some particular " #~ "graphics hardware." #~ msgstr "" #~ "अनेक एक्स परिसेवक उपलब्ध असू शकतात; /इटीसी/एक्स११/एक्स प्रतिकात्मक साखळीद्वारा " #~ "मूलनिर्धारीत झालेला निवडला जातो. काही एक्स परिसेवक काही विशिष्ट दृक-चित्र " #~ "हार्डवेअरसाठी अयोग्य असू शकतात." #~ msgid "X.Org server modules that should be loaded by default:" #~ msgstr "मूलतः सुरू करण्याची एक्स.आॅर्ग परिसेवक माॅड्यूलस्:" #~ msgid "" #~ "This option is recommended to experienced users only. In most cases, all " #~ "of these modules should be enabled." #~ msgstr "" #~ "फक्त अनुभवी वापरकर्त्यांनीच हा पर्याय वापरावा. बहुतांशी ही सर्व माॅड्यूलस् कार्यसक्षम " #~ "करावी." #, fuzzy #~ msgid "" #~ " - glx : support for OpenGL rendering;\n" #~ " - dri : support in the X server for DRI (Direct Rendering " #~ "Infrastructure);\n" #~ " - vbe : support for VESA BIOS Extensions. Allows querying\n" #~ " the monitor capabilities via the video card;\n" #~ " - ddc : support for Data Display Channel. Allows querying\n" #~ " the monitor capabilities via the video card;\n" #~ " - int10 : real-mode x86 emulator used to softboot secondary VGA cards.\n" #~ " Should be enabled if vbe is enabled;\n" #~ " - dbe : enables the double-buffering extension in the server.\n" #~ " Useful for animation and video operations;\n" #~ " - extmod: enables many traditional and commonly used extensions, such " #~ "as\n" #~ " shaped windows, shared memory, video mode switching, DGA, and " #~ "Xv;\n" #~ " - record: implements the RECORD extension, often used in server " #~ "testing;\n" #~ " - bitmap: font rasterizer (so are freetype, and type1 modules)." #~ msgstr "" #~ " - जीएलएक्स : ओपनजीएल रेंडरिंग करिता पाठबळ;\n" #~ " - डीआरआय : एक्स परिसेवकामधे डीआरआय (डायरेक्ट रेंडरिंग इनफ्रास्ट्रक्चर) साठी " #~ "पाठबळ;\n" #~ " - व्हीबीई : व्हेसा बायोस विस्तारांसाठी पाठबळ. व्हिडिओ कार्ड द्वारा\n" #~ " माॅनिटरच्या क्षमता विचारणे शक्य करतो;\n" #~ " - डीडीसी : प्रत्येकी डेटा डिस्प्ले चॅनल, करिता पाठबळ. व्हिडिओ कार्ड द्वारा\n" #~ " माॅनिटरच्या क्षमता विचारणे शक्य करतो;\n" #~ " - इंट१० : दुय्यम व्हिजिए कार्डे साॅफ्टबूट करण्यासाठी वापरला जाणारा वास्तविक-मोड " #~ "एक्स८६ आभासक.\n" #~ " व्हीबीई कार्यसक्षम केलेले असल्यास हा कार्यसक्षम केला पाहिजे;\n" #~ " - डीबीई : परिसेवकात द्वि-बफरिंग विस्तार कार्यसक्षम करतो.\n" #~ " \tअॅनिमेशन व व्हिडिओ प्रक्रियांसाठी उपयुक्त;\n" #~ " - एक्सटमाॅड: अनेक पारंपारिक व नेहमी वापरले जाणारे विस्तार कार्यसक्षम करतो, म्हणजे\n" #~ " आकार दृश्यचौकटी, सामायिक मेमरी, व्हिडिओ मोड स्विचिंग, डीजीए, व " #~ "एक्सव्ही;\n" #~ " - रेकॉर्ड: रेकॉर्ड विस्तारांची अंमलबजावणी करतो, परिसेवकाच्या चाचणीकरिता बऱ्याचदा " #~ "वापरतात;\n" #~ " - बिटमॅप: फॉंट रास्टरायझर (त्याप्रमाणेच फ्रीटाइप, व टाइप१ माॅड्युलस्)." #~ msgid "" #~ "For further information about these modules, please consult the X.Org " #~ "documentation." #~ msgstr "या माॅड्यूलस्संबंधी अजून माहिती हवी असल्यास एक्स.आॅर्गचे दस्तावेज पहा."